Subscribe Us

जनहित पतसंस्थेच्या 2022 दिनदर्शीकेचे प्रकाशन.


तेरणेचा छावा/येरमाळा:-
जनहित पतसंस्थेच्या 2022 दिनदर्शीकेचे प्रकाशन गुरुवार दिनांक 24 डिसेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष प्रा. संतोष तौर, ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.प्रा. अंकुशराव पाटील,जि.प. शाळा गौरचे मुख्याध्यापक मा.श्री. सुनिल मुंढे, अँड. महेंद्र कासार, रमेश पवार, सुहास (बप्पा) बारकुल, कोळगे दादा, माशाळकर सर, नितिन कवडे, गणेश मोरे, भैय्या पाटील, बाबासाहेब ओव्हाळ, शिवप्रसाद घेवारे,दत्ता गायके, भगत, अभिजित कुलकर्णी,अभिजित पाटील,रमेश बारकुल, निशांत कांबळे, पवन ओव्हाळ, व कर्मचारी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments